इयता छठी से आठवी हिंदी माध्यमकी स्कुलोंके लिये.
6ठी से ८वी हिंदी माध्यम
-इयत्ता ८वी रिझल्टशिटची वैशिष्टे—
१)सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका *स्पिन* बटणाने मिळते.
२) *प्रगती पुस्तकात* सर्व माहिती आपोआप तयार होते.
३)आकर्षक व सुंदर प्रगती पुस्तक तयार होते.
४)संवर्ग निहाय व विषयनिहाय *श्रेणीनुसार* विद्यार्थी संख्या एकाच पानावर मिळते.त्याची प्रिंट काढू शकता.
५)विद्यार्थ्याचे व वर्गाचे *फोटो* तसेच शाळेचा सिम्बॉल प्रगती पुस्तकात अपोआप येतात.पालक व विद्यार्थी आठवण म्हणुन जपून ठेवू शकतात.
६)वापरावयास एकदम सोपे व सहज शक्य..
७)प्रगती पुस्तक तयार होते.
८) *बोनाफाईड* तयार होते.
९)फक्त progressकार्ड हिंदी बनवला आहे.
यासाठी येथे क्लिक करा
धन्यवाद
मोबाईल वरून रिझल्ट शिट कशी *डाऊनलोड* करायची? याचा एका मिनिटांचा व्हिडीओ पाहायचा असल्यास येथे क्लिक करा.
*laptop किंवा संगणकावर* रिझल्ट sheet कशी डाऊनलोड करायची? याचा खालील लिंक वरचा लहानसा एक मिनिटांचा व्हिडीओ पाहून आपण डाऊनलोड करू शकता
रिझल्ट softwear कसे *वापरायचे* ? याचा 1मिनिटांचा video पहा.
(हे सॉफ्टवेअर *संगणकावर* वापरावे)
धन्यवाद

No comments:
Post a Comment