Saturday, 29 June 2019

6 वी ते 8वी सॉफ्टवेअर

इयत्ता सहावी ते आठवी  

 मराठी माध्यम 

-इयत्ता 8वी रिझल्टशिटची वैशिष्टे—१)सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका स्पिन बटणाने मिळते.२) प्रगती पुस्तकात सर्व माहिती आपोआप तयार होते.३)आकर्षक व सुंदर प्रगती पुस्तक तयार होते.४)संवर्ग निहाय व विषयनिहाय श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या एकाच पानावर मिळते.त्याची प्रिंट काढू शकता.५)विद्यार्थ्याचे व वर्गाचे फोटो तसेच शाळेचा सिम्बॉल प्रगती पुस्तकात अपोआप येतात.पालक व विद्यार्थी आठवण म्हणुन जपून ठेवू शकतात. ६)वापरावयास एकदम सोपे व सहज शक्य..७)प्रगती पुस्तक तयार होते.८) बोनाफाईड तयार होते.
यासाठी खालील चित्राला क्लिक करा






                               धन्यवाद


मोबाईल वरून रिझल्ट शिट कशी डाऊनलोड करायची?  याचा एका मिनिटांचा व्हिडीओ पाहायचा असल्यास येथे क्लिक करा.



 laptop किंवा संगणकावर रिझल्ट sheet कशी डाऊनलोड करायची? याचा खालील लिंक वरचा लहानसा एक मिनिटांचा व्हिडीओ पाहून आपण डाऊनलोड करू शकता




रिझल्ट softwear कसे वापरायचे ? याचा 1मिनिटांचा video पहा.




(हे सॉफ्टवेअर संगणकावर वापरावे)
धन्यवाद

No comments:

Post a Comment