Saturday, 11 April 2026

संकलित मूल्यमापन PAT excel

 

संकलित मूल्यमापन -०२ 

भाषा,गणित व इंग्रजी विषयांची गुणनोंद तक्ता एक्सेल 

वैशिष्टे-

1)एकदा विद्यार्थी नावे type केली कि पुन्हा पुढील विषयांमध्ये नावे type करण्याची आवशकता नही.

        2)तोंडी,लेखी,एकूण गुण अपोआप येतात.

                3)शिक्षकांचा वेळ वाचतो.

                            4)वापरणे व प्रिंट काढणे सोपे.

                                        5)शिक्षकांसाठी एकदम फ्री आहे.











.


.


Monday, 30 March 2026

संकलित मूल्यमापन आठवी

संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र २०२६

नमुना प्रश्नपत्रिका 

विषय - मराठी

 











.


.

CTET RESULT

CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST (CTET)

FEBRUARY - 2026


Marks Statement



click here













.

Thursday, 9 October 2025

संकलित मूल्यमापन -१

 संकलित मूल्यमापन -१ 

२०२५-२६

संकलित मूल्यमापन एक्सेल इयत्ता २री ते ८वी तयार केली आहे.एकदा विद्यार्थी नावे टाकली कि पुढील विषयात अपोआप येतात.तसेच एकुणात अपोआप येईल.
खालील शब्दाला क्लिक करा.



Wednesday, 6 August 2025

पायाभूत २०२५-२६

पायाभूक्से


खालील शब्दाला तुमच्या बोटाने स्पर्श करा


पायाभूत



Saturday, 31 May 2025

EFFECT DESIGN

EFFECT        DESIGN

नावाला सुंदर इफेक्ट देण्यासाठी ppt चा वापर करता येतो.हे खालील लिंकवरून करता येईल.



 https://youtu.be/uV06INGfhAo


UPPERCASE EFFECT IN EXCEL


https://youtu.be/07ePSmNzKYA


MAIL MEARG

https://youtu.be/cA2422wFFpI

.


.


.

Typing Text Effect

या लिंकला क्लिक करा.

 https://youtu.be/floQleEE2qE






.

Friday, 30 May 2025

NAME ANIMATION

NAME ANIMATION

पॉवर पॉइंट मध्ये नावाला सुंदर अनिमेशन कसे द्यायचे याबाबतचा videO आहे.

खालील लिंकला क्लिक करून पहा.




 https://youtu.be/5R-ekI9I1eE









.

Sunday, 11 May 2025

विद्यार्थी हजेरी एक्सेल

 विद्यार्थी हजेरी

एक्सेल मध्ये विद्यार्थी हजेरी तयार केली आहे.

डाऊनलोड करून offline वापरावी.





हजेरी 











.




https://drive.google.com/drive/folders/1AImFLxHpMGdy_vxAYkB65PZ241G9eSr_?usp=drive_link

Sunday, 13 April 2025

मासिक पत्रक शाळांसाठी

 मासिक पत्रक

जिल्हा परिषद शाळांकरिता मासिक पत्रक तयार केले आहे.

खालील शब्दाला क्लिक करा.

आणि मासिक पत्रक डाऊनलोडकरून 

pcकिवा laptopवर वापरा

मासिक पत्रक













.