Tuesday 5 June 2018

माझ्याविषयी

माझ्याविषयी बोलण्यासारखे काहीही नाही.
मी एक सामान्य शिक्षक आहे .
एवढंच.
माझ्या पदव्या आणि माझा मोठेपणा 
यापेक्षा तुमच्यासारखे पवित्र मनाचे ,उच्च ध्येय मनाशी ठरवलेले मित्र जोडण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे.
धन्यवाद...

20 comments:

  1. आपले विचार सुंदर आहेत.

    ReplyDelete
  2. मराठी पाऊल पडते पढे !

    ReplyDelete
  3. आयकर विवरण पत्र असेल तर पाठवा
    बाकी छान आहे ब्लाॅग

    ReplyDelete
  4. खूप सुंदर ब्लॉग.. .
    उपयुक्त दुवे जोडल्जयाने नसामान्यांना खूप मदत होईल..

    शुभेच्छा सर. .

    ReplyDelete
  5. खूप सुंदर ब्लॉग.. .
    उपयुक्त दुवे जोडल्जयाने नसामान्यांना खूप मदत होईल..

    शुभेच्छा सर. .

    ReplyDelete
  6. सर प्रगती पुस्तक प्रिंट निट निघत नाही .सत्र १ निकाल एका पेजवर प्रिंट होत नाही.

    ReplyDelete
  7. सर,
    आपण पोषण आहार हे खूपच छान आणि उपयोगी सॉफ्टवेअर बनवले आहे. वेळखावू आणि क्लिस्ट काम खूपच सोपे केले आहे.
    त्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  8. सर,
    आपल्या पोषण आहार सॉफ्टवेअर मधील सप्टेंबर अहवाल या शीटची प्रिंट प्रिव्हू पहिली असता त्यात शेवटचा कॉलम ( मागणी ) दिसत नाही. त्यामुळे तो कॉलम प्रिंटमध्ये येणार नाही. यास्तव सेटिंग मध्ये काय बदल करावे ते सुचवा

    ReplyDelete
    Replies
    1. आपण तयार केलेल्या आठवीच एक्सल सीट रिझल्ट मध्ये डाऊनलोड होत नाहीये कृपया मार्गदर्शन करावे समीर सर

      Delete
  9. खुपच उत्क्रुष्ठ सर

    ReplyDelete
  10. ypur excel file did't working

    ReplyDelete
    Replies
    1. सर पोषण आहार सॉ्टवेअर मला 9833732785 या नंबर वर प्लीज पाठवा. ब्लॉग वरून डाउनलोड होत.

      Delete
  11. सर पोषण आहार सॉ्टवेअर मला 7588522328 या नंबर वर प्लीज पाठवा. ब्लॉग वरून डाउनलोड होत.

    ReplyDelete
  12. सर्व exl खूपच छान बनवल्या आहेत.

    ReplyDelete
  13. मी पण अशा प्रकारचे exl शिट्स बनवलेले आहेत माझा मो no 7350800888 वर मला Hi करा काही formula संदर्भात माहिती हवी आहे

    ReplyDelete
  14. CCE एक्सल खुप उपयुक्त आहेत. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  15. खूप खूप अभिनंदन सर

    ReplyDelete