पायाभूत सॉफ्टवेअर
ज्यांनी पायाभूत एक्सेल चा वापर केला आहे त्यांच्याकरिता उपडेत एक्सेल आली आहे.कृपया मागील shit मधील डेटा या नवीन shit मध्ये घेताना खालील प्रकारे घ्यावा.
प्रथम तुम्ही जुन्या एक्सेल वर type केलेली नावे,गुण copy करा.नवीन शीटवर जेथे pest करावयाची आहेत तेथे pest spacial >value असे करावे.
नवीन 112 क्रमांकाच्या अपडेट केलेल्या शी ट साठी
येथे क्लिककरा.
निर्मिती-श्री.समीर धाडवे-महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही शिक्षक
Best work sir
ReplyDeletePaybhut mark fill up
ReplyDelete