Sunday, 9 September 2018

पायाभूत सॉफ्टवेअर-111

 पायाभूत सॉफ्टवेअर

अपडेट फाईल नंबर-111

प्रिंट काढण्यासाठी black /white सेटिंग केली आहे.


1)शाळा माहिती,विद्यार्थी माहिती ,गुण भरा बाकी सर्व आकडेवारी आपोआप तयार होते2)एकुणात आपोआप तयार होते.3)वर्गाचा निकाल आपोआप तयार होतो.4)शाळेचा निकाल आपोआपतयार होतो.5)श्रेणी आपोआप निघते.6)वापरण्यास एकदम सोपे7)रंगीत शीट8)आणि हो, प्रिंट काढणे एकदम सोपे,कारण प्रिंट सेटिंग केली आहे.त्यामुळे वरिष्ठ कार्यालयासाठी किंवा शाळेत फाईलला अहवाल ठेवण्यासाठी योग्य साईझ च्या प्रिंट काढू शकतो.पेपर साईझ A4-landscape. शिक्षक मित्रानो अत्यंत सोप्या पद्धतीने गुण नोंदणी करून शाळेची एकुणात काढण्यासाठी या excel सॉफ्टवेअरचा वापर करून पाहा.आपणास समाधान मिळेल अशा पद्धतीने बनवले आहे
याची वैशिष्ठे-1)अचूकता2)वापरणे सोपे3)प्रिंट  काढणे सोपे4)श्रेणी[वर्गाची,शाळेची]तयार होत5)सुंदर शीट
निर्मिती-श्री.समीर धाडवे-महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही शिक्षक येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment