Saturday, 28 July 2018

पाढे पाठांतर


रायगड जिल्हा परिषद शाळा जिते येथे पाढे पाठांतर स्पर्धा पार 
मोठा गट
प्रथम क्रमांक-प्रांजली
द्वितीय क्रमांक-शुभम
तृतीय क्रमांक-रितेश

लहान गट
प्रथम क्रमांक-आणिका
द्वितीय क्रमांक-यश
तृतीय क्रमांक-साहिल

सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन
खालील link पहा.
https://youtu.be/QaJVLQwBQuU

No comments:

Post a Comment