जुलै २०१८ मासिक पत्रक
मासिकपत्रक
जुलै २०१८ या महिन्याचे मासिक पत्रक बनवा अगदी सहजपणे
नवीन वर्षात लेखी काम कमी व्हावे व आपल्याला विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देता यावे म्हणून मी आपल्यासाठी घेवून आलो आहे पूर्ण वर्षाची मासिक पत्रके.ती देखील एकदम रेडीमेड.थोडीशीच माहिती भरा.आणि आपल्या शाळेची मासिक माहिती तयार करा.खालील ठिकाणी क्लिक करा व स्वतःच अनुभवा.प्रिंट settingकेली आहे.त्यामुळे लेटर साईझ वर प्रिंट काढू शकता.खाजगी प्राथमिक शाळा.कमी पटाच्या शाळांना आणि जिल्हा परिषद शाळांकरिता उपयुक्त...
पहिली ते पाचवी करिता येथे क्लिक करा
पहिली ते आठवी करिता येथे क्लिक करा
पहिली ते पाचवी २ तुकडी असणाऱ्या शाळांकरिता येथे दाबा
No comments:
Post a Comment