Tuesday, 10 July 2018

टेस्ट क्रमांक ४ निकाल

चाचणी क्र.४
गणित
निकाल व answer key 
दिनांक-७/७/२०१८


Name Time Percent Points Earned Points Possible
Sunita 0:06:57 100 20 20
Sanjay 0:11:16 95 19 20
jayu 0:19:28 90 18 20
Mohan Bhagat 0:16:11 90 18 20
Sandip 0:18:55 90 18 20
सुनिल पाटील 0:11:22 90 18 20
Apurva 0:13:32 85 17 20
Omprakash Ratan Thete 0:25:54 85 17 20
rohidas 0:12:23 85 17 20
suresh 0:23:37 85 17 20
सुभाष काटे 0:13:59 85 17 20
Badrinath Panditrao Pathade 0:22:41 80 16 20
Kameshwar 0:18:08 80 16 20
Om janapure 0:27:13 80 16 20
Ram 0:09:46 80 16 20
Sunanda Tarle 1:05:56 80 16 20
Ambadas Thanage 0:09:47 75 15 20
Amol mane 0:19:41 75 15 20
g 0:10:34 75 15 20
Manoj khule 0:11:31 75 15 20
Ram 0:39:03 75 15 20
Sahil 0:15:04 75 15 20
अदिती हरवडे
0:08:21 75 15 20


answer key

p – 5 = 9
P=9+5
P=14
P=14²
p=196
æ
१२ची १३ पट हि ५२ च्या किती पट आहे?
12x13/52=3

भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर ५:६ आहे. बहिणीचे वय ४२ असल्यास भावाचे वय किती?
; 5/6x42= 35


82+72+62+52+42+32+22+12= æ+26
तर æ=?
178

4000  चे 5%= æचे 50% आहेत.
तर-æ =?
4000x5/100=200
æx50/100=200
=400

सर्वात लहान संयुक्त संख्या व सर्वात मोठी मूळ सम संख्या यांचा गुणाकार किती?
4x2=8


700m लांबीची ट्रेन ताशी 80km वेगाने धावते.तीला 900m लांबीचा रेल्वे पूल पार करण्याकरिता किती वेळ लागेल?
700+900=1600m
1600/80x18/5=72 सेकंद

24**8 या संखेला 12ने निशेष भाग जातो.तर * हा कोणता अंक असेल?
2
14+4=18

84324 या संख्येतील डावीकडील 4ची स्थानिक किंमत उजवीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट नाही?
4000 x æ = 4
æ= 44000=1/1000=1/103=10-3=0.0001
म्हणुन 1/10-3 हे चुकीचे उत्तर आहे.

माझा tv 1800 रुपयांना विकला.तर 10% तोटा झाला. 15% फायदा होण्यासाठी tv किती रुपयांना विकावा लागेल?

100/90x1800=खरेदी=2000


नफा=15%=15/100x2000=300
2000+300=2300



150 पैकी 80% गुण मिळाले.म्हणजे नेमके किती गुण मिळाले हो?
80/100x150=120


51.61÷10000=?

51.61/10000=0.005161



600सेकंद =खालील पैकी कोणते नाही?
600/3600=1/6तास=2/12तास=10मिनिटे
एक काम 3 माणसे 30 दिवस करतात.तर 5 माणसे हेच काम किती दिवसात करतील?
3x30/5=18
5.5मीटर -50 सेंटीमीटर=?
5 मीटर
2+((5+7)-2)x52=?
252

9चा वर्ग 4 च्या घानापेक्षा कितीने जास्त आहे?
81-64=17


25-169=?
5-13=-8

44,63,25,56,37यांचे माध्यमान काढा.
=45



No comments:

Post a Comment