Tuesday, 17 July 2018

पासवर्ड पहिली एक्सेल





इयत्ता पहिली बोनाफाईड एक्ष्सेल पासवर्ड






ABCD


वरील password टाईप

करून पहिलीची excel ओपन करा.
किंवा खालील गोलात क्लिक करा.






--रिझल्टशिटची वैशिष्टे
१)सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका स्पिन बटणाने मिळते.
२)प्रगती पुस्तकात सर्व माहिती आपोआप तयार होते.
३)नोंदवही आपोआप तयार होते.तिची प्रिंट काढून नोंद्वहीला चिटकवू शकता.
४)आकर्षक व सुंदर नोंदवही व प्रगती पुस्तक तयार होते.
5)संवर्ग निहाय व विषयनिहाय श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या एकाच पानावर मिळते.त्याची प्रिंट काढू शकता.
६)विद्यार्थ्याचे व वर्गाचे फोटो प्रगती पुस्तकात अपोआप येतात.पालक व विद्यार्थी आठवण म्हणुन जपून ठेवू शकतात.
  ७)वापरावयास एकदम सोपे व सहज शक्य.

आणि
     नवीन बदल--
                  बोनाफाईड काढता येते.
  
---वापराबाबत सूचना---
१)मुख्य मेनूमध्ये फक्त जांभळ्या चौकोनातील माहिती भरा.पट व जातसंवर्ग चौकोनातील माहिती 'विद्यार्थी माहिती' भरल्यावर अपोआप तयार होईल.तेथे काहीही भरू नये.प्रत्येक इयत्ते करिता स्वतंत्र फाईल करावी. सदरची फाईल प्रोटेक्टेड आहे.सुरुवातीला मूळ फाईल जतन (save)करून ठेवावी.

२)विद्यार्थी माहिती मध्ये पूर्ण माहिती भरा.100 विद्यार्थ्यांपर्यंत माहिती भरू शकता.संवर्ग व लिंग dropdown लिस्टने निवडा.प्रथम सर्व विद्यार्थांचे पासपोर्ट साईझ फोटो एका फोल्डर मध्ये saveकरून ठेवा.तसेच आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत ग्रुप फोटो काढावा.विद्यार्थी माहिती या शिटमध्ये नमुना शाळेचे व विद्यार्थी फोटो टाकले आहेत. तेथे राईट क्लिक करूनchange pictureहा option निवडावा आणि योग्य ते फोटो सेट करावे.
कोणतेही फोटो डिलीट करू नये.त्याचा formula सम्पुष्टात येईल.
आडव्या रो मध्ये विद्यार्थी नसल्यास संवर्ग आणि लिंग चे option '0' असे निवडावे,अन्यथा मुख्य मेनू मधील पिवळ्या व लाल चौकोनातील माहिती जुळणार नाही.leter पेपर वर portait  orienntation वर प्रिंट घेवू शकता.आपल्या pc वरील नावे,गुण ईत्यादिcopy करावयाचे असल्यास copy करून peste करताना right click >peste special > values हे option निवडावे.

३)हजर दिवस या शिटमध्ये हजर दिवस,वजन,उंची भरा.सर्व नोंद तक्ते auto लिंक केलेले आहेत.त्यात बदल करू नये.केल्यास दिलेला फर्मुला बदलेल किंवा संपुष्टात येईल. 

४)सत्र १सत्र २ मध्ये उपस्थितीच्या गुलाबी कॉलममध्ये Aकिंवा P नोंदवा.अन्यथा मुख्य मेनुमधील आकडेवारी जुळणार नाही.तसेच आकारिक व संकलित चे मार्क भरावेत. पैकी गुणांमध्ये आडव्या निळ्या रंगाच्या पट्टीवर आपल्या शाळा  पातळीवर बदल करू शकता. .एकूण व श्रेणी अपोआप तयार होईल.एकूण व श्रेणी च्या जागी काहीही भरू नये.

५)श्रेणी या शिटमध्ये काहीही लिहिण्याची आवशकता नाही.तेथे श्रेणी अपोआप तयार होईल.

६)प्रथमद्वितीय सत्र नोंदी typeकरून लिहा.किंवा नोंदी बँकमधून copy-pestकरू शकता.

७)नोंदवही १ व २ मध्ये संपूर्ण नोंदवही अपोआप तयार होईल.हजेरी क्रमांक स्पिन बटनच्या सहाय्याने बदलून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती मिळेल. आपण त्याची letterसाईझ पेपर वर प्रिंट काढून आपल्या नोंदवहीत चिटकवू शकता..

८)प्रगती पुस्तक अपोआप तयार होईल.स्पिन बटणाने हजेरी नंबर बदला.सर्व मुलांची माहिती एका क्लिकवर तयार होईल.letterसाईझ मध्ये landscape  orientation मध्ये पहिल्या पानाची व पाठीमागे दुसर्या पानाची printकाढावी.प्रिंटिंग सेटिंग बदलू नये हि विनंती.


                               धन्यवाद


No comments:

Post a Comment