Sunday, 10 June 2018

टेस्ट १ उत्तरे


       टेस्ट-1
      दिनांक-१०/०६/२०१८
           उत्तरे
१)खालील पैकी शिक्षक दिन कोणता?
5 सप्टेंबर
२) भाक्रा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे?
सतलज
३) सिंधू संस्कृतीचे हडप्पा हे ठिकाण सध्या कोणत्या देशात आहे?
पाकिस्तान
४) विनोबा भावे यांनी कोणते आंदोलन सुरु केले?
भूदान
5) लक्षद्वीप ची राजधानी कोणती?
करावती
६) 'डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले?
पं.नेहरू
७) जंतर मंतरकोठे आहे?
दिल्ली
८) चंद्रग्रहण केव्हा होते?
सूर्य-पृथ्वी-चंद्र
9) उगवत्या सूर्याचा देश
जपान
10) सूर्यकुलात किती ग्रह आहेत?


No comments:

Post a Comment