Saturday, 16 June 2018

टेस्ट-२

टेस्ट क्र.२
दिनांक-१६/०६/२०१८


शिक्षक मित्रानो,
कालच आपण नवीन शैक्षणिक वर्ष २०१८/२०१९ मधे प्रवेश केला आहे.
    आपल्याला नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.अनेक उपक्रमांना कालच सुरुवात झाली असेलच.सोबत विविध नियोजनांची जय्यत तयारी केली आहेच.पण यातून थोडासा वेळ काढून केवळ आपल्या स्वतः करिता खालील टेस्ट सोडवू या.

खालील आकृतीला क्लिक करा........


 टेस्ट -२ सोडवा.
दुरुस्ती:यातील एका प्रश्नात जेथे  ccअस आलेले आहे. तेथे गुणाकार हि क्रिया नसून दोन वस्तू एकत्र म्हणजे बेरीज होय.

या टेस्टचा रिझल्ट दिनांक-१७/०६/२०१८ रविवार सायंकाळी-६:०० वाजता खालील लिंकवर प्रसारित करण्यात येईल
https://dhadvesamir.blogspot.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तसेच---
शालेय पोषण आहार एक्सेल शिट
    
आपल्या प्रचंड प्रतिसादामुळे तसेच आपल्या कडील सूचनांचा विचार करून नवीन अपडेटेड शालेय पोषण आहार Excel   sheet आपणास उपलब्ध करून देत आहे.
 याचा सर्वांनी लाभ घ्यावा .व आपले काम सोपे करावे .
वैशिष्टे :
1) आता अगदी नव्या व् सोप्या रूपात..
2) दररोज फक्त विद्यार्थ्यांचा पट व्  उपस्थिति भरा.
3) घटकांचे प्रमाण  पाककृती पट या तिन्ही बाबी महिन्यानुसार तसेच दिवसानुसार बदलण्याची सुविधा.
4) शालेय पोषण आहार भाग 1,मासिक अहवाल ,वार्षिक अहवाल  इत्यादींची प्रिंट काढता येते त्या साठि वेगळे गणन करायची गरज नाही .नोंदवहीवर लिहिण्याची कटकट नाही.
5) शासन निर्णयानुसार घटक पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय
6) कोणतीही आकडेमोड करण्याची गरज नाही सर्व क्रिया आपोआप होणार.
7) वापरण्यास अगदी  सुलभ ,सोपे/ युजर फ्रेंडली. 
8) कसे वापरावे याची पूर्ण माहिती. 

1 ली ते 5 वी साठी व 6 वी ते 8 वीं साठीखालील आकृतीवर क्लिक करा व तेथून दोन्ही गटांसाठी आवश्यक  Excel   sheet डाऊनलोड करून घ्यावीत .


 समीर पोषण आहार

No comments:

Post a Comment