Showing posts with label इयत्ता-पहिली ते आठवी करिता दोन कॉपी करून ठेवणे.. Show all posts
Showing posts with label इयत्ता-पहिली ते आठवी करिता दोन कॉपी करून ठेवणे.. Show all posts

Thursday, 2 August 2018

नवीन पोषण आहार excel सोफ्टवेअर

नवीन पोषण आहार excel सोफ्टवेअर
मागील एक्ष्केल मधील चुका दुरुस्त केल्या आहेत.तसेच काही शिक्षक बांधवांनी सुचवलेल्या दुरुस्त्या करून सदर एक्सेल जास्तीत जास्त बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे.एक्सेल वापरण्यापूर्वी पहिल्या शि ट  वरील मार्गदर्शक सूचना वाचाव्यात हि विनंती.आणि सदर एक्सेल शक्यतो laptop किंवा PCवर वापरावे.मोबाईल वर वापरताना काही सेल मधे टाईप करताना अडचण येवू शकते.मोबाईलवर वापरायचे असल्यास एक्ष्केल app download करून पाहावे.


नवीन पोषण आहार excel सोफ्टवेअरसाठी येथे
 टिचकी मारा.

https://drive.google.com/open?id=1tLDPgZSDLEKxYmuWYdl06_iqGvirxyD0