Sunday, 13 April 2025

CCE एक्सेल मूल्यमापन नोंदवही

CCE मूल्यमापन नोंदवही

ईयत्ता १ली ते ८वी करिता मराठी माध्यमांच्या शाळांकरिता उपयुक्त EXCEL.तयार केली आहे.अशा आहे कि आपले काम सोपे होईल.

विद्यार्थी माहिती आणि गुण भरले असता संपूर्ण CCEरिझल्ट अपोआप तयार होतो.


महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांनी वापरलेले आणि गौरविलेले EXCELआहे.


एकदम FREEआहे.

शिक्षकांसाठी कोणतीही FEE नाही.

खालील लिंकला क्लिक करून सर्व एक्सेल तुमच्या pc किंवा लॅपटॉपला डाऊनलोड करून घ्या.

excel









.




.

No comments:

Post a Comment