Wednesday 29 November 2023

CCE मूल्यमापन नोंदवही


CCE मूल्यमापन नोंदवही

ईयत्ता १ली ते ८वी करिता मराठी,इंग्रजी,हिंदी,उर्दू,कन्नड माध्यमांच्या शाळांकरिता उपयुक्त EXCEL.तयार केली आहे.अशा आहे कि आपले काम सोपे होईल.

विद्यार्थी माहिती आणि गुण भरले असता संपूर्ण CCEरिझल्ट अपोआप तयार होतो.

महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांनी वापरलेले आणि गौरविलेले EXCELआहे.

एकदम FREEआहे.शिक्षकांसाठी कोणतीही  FEE नाही.

blog वरील tabला क्लिक करून dropdownलिष्ट मधून खालील एक्सेल प्राप्त (download)करू शकता.

1) CCE21 मध्ये सर्व विषयांचे गुणांची एकुणात केली आहे.

        2) CCE22 मध्ये कला,कार्यानुभव,शारीरिक शिक्षण या विषयांचे गुण वगळून एकुणात केली आहे.

        (काही हायस्कूल यांचे विनंतीनुसार सदर बदल करून एक्सेल तयार केली आहे.)

            3)CCE English मध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी एक्सेल तयार केली आहे.

                    4) CCE urduया एक्सेल उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी आहेत.त्यात उर्दू माध्यमाचे सर्व विषय आहेत.

                            5)मासिक पत्रक या एक्सेल मध्ये शाळांचे मासिक पत्रक भरण्याची एक्सेल आहे.

                                        6)हजेरी एक्सेल मध्ये विद्यार्थी हजेरी हि एक्सेल आहे.

                                                    7)पोषण आहार एक्सेल मध्ये इयत्ता १ ते ५ साठी आणि इयत्ता ६ ते ८ वी साठी एक्सेल तयार केली                                                                 आहे.

2 comments:

  1. Open hot nahi cc21 cc22

    ReplyDelete
  2. Great insights on government job opportunities! For more detailed and up-to-date information on Indian govt jobs, check out JobinfoIndia.in
    It's been my go-to resource for the latest updates.

    ReplyDelete