Friday 12 May 2023

CCE20 मूल्यमापन नोंदवही

 CCE 20

मूल्यमा नोंदवही

ईयत्ता १ली ते ८वी करिता मराठी,इंग्रजी,हिंदी,उर्दू,कन्नड माध्यमांच्या शाळांकरिता 

उपयुक्त EXCEL.

विद्यार्थी माहिती आणि गुण भरले असता संपूर्ण CCEरिझल्ट अपोआप तयार होतो.

महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांनी वापरलेले आणि गौरविलेले EXCELआहे.

एकदम FREEआहे.शिक्षकांसाठी कोणतीही  FEE नाही.

खालील link ला क्लिक करा.आणि इयत्ता पहिलीचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा.


click here


दुसरी ते आठवी इयत्तांचे EXCEL सॉफ्टवेअर हवे असल्यास या ब्लॉगच्या dropdownलिस्ट मध्ये मराठी माध्यम या tabला क्लिक करा.

सदर एक्सेल कशी वापरायची याबाबत खालील व्हिडीओ मधून चर्चा केली आहे.सदर एक्सेल PC किवा laptop वर वापरा.खालील लोगोला क्लिक करा.






.


1 comment: