आधार - पॅन लिंक करा
आज ३१ मार्च २०२२ आधार - पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. बरेचदा ही तारीख वाढलेली आहे त्यामुळे आणखी वाढण्यासाठी वाट पाहू नका. आजचा मुहुर्त चांगला आहे.
नंतर काढीव मुहुर्तासाठी इन्कम टॅक्सला १००० रुपये दक्षिणा द्यावी लागेल ह्याची नोंद घ्यावी..
सोपी प्रोसेस आहे. दोन मिनिटांत स्वतःच करा फुकटात..
खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही पॅन आधार लिंक करू शकता.
आधार लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लिंकवर linkaadhar या tabला क्लिक करा.माहिती भरा.जर आधीच link झालेले असेल तर तसा मेसेज येईल.aadhar link नसेल तर link होईल.
namdevrasal542@gmail.com
ReplyDelete