Sunday, 30 June 2019

इयत्ता-पहिली व दुसरी sofware




इयत्ता-१ली व २री

 मराठी माध्यम 

२०१९/२०२०

----रिझल्टशिटची वैशिष्टे—


१)सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका स्पिन बटणाने मिळते.


२) प्रगती पुस्तकात सर्व माहिती आपोआप तयार होते.


३)आकर्षक व सुंदर प्रगती पुस्तक तयार होते.


४)संवर्ग निहाय व विषयनिहाय श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या एकाच पानावर मिळते.

त्याची प्रिंट काढू शकता.


५)विद्यार्थ्याचे व वर्गाचे फोटो तसेच शाळेचा सिम्बॉल प्रगती पुस्तकात अपोआप येतात.

पालक व विद्यार्थी आठवण म्हणुन जपून ठेवू शकतात.


 ६)वापरावयास एकदम सोपे सहज शक्य.


.७)प्रगती पुस्तक तयार होते.


८) बोनाफाईड तयार होते.



यासाठी खालील चित्राला क्लिक करा



No comments:

Post a Comment