Friday, 1 February 2019

पासपोर्ट

पासपोर्ट

फॉरेनला जायचंय.
पासपोर्ट काढायचाय.
त्याकरिता किती पैसे लागतील ते
Fee calculater मधून पाहू शकता.
त्याकरिता आवश्यक तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशन माहिती करून घेऊ शकता.
जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र कोठे आहे हे शोधू शकता.
महितीपुस्तक,पासपोर्ट नियम व कायदे वाचू शकता.
ऑनलाईन पासपोर्ट मध्ये ordinary passport, official पासपोर्ट, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढू शकता किंवा त्याची स्थिती पाहू शकता.



3 comments: