6वी ते 8वी
RESULT SHEET
नवीन बदलासह.
शाळेच्या सिम्बॉल दिसण्याची सोय केली आहे.
प्रगती पुस्तकाची प्रिंट काढताना
रंगीत कार्ड पेपर A4 SIZE मध्ये कट करून काढाव्यातछान दिसतील.
प्रगती पुस्तकातील अतिरिक्त चित्रे काढून टाकली आहेत.
प्रिंट काढताना रंगीत शीट मुळे B/W प्रिंट व्यवस्थित येत न्हवती.त्यामुळे रंगसंगती हटवली आहे.
महाराष्ट्रातील विविध शिक्षकांच्या सूचना व मागणीचा विचार करून आवश्यक ते बदल केले आहेत.
FOR ENGLISH MEDIUM
CLICK HERE.
येथे दाबा.
No comments:
Post a Comment