Monday, 24 December 2018

पोषण आहार एक्सेल

पोषण आहार सोफ्टवेअर

सदर एक्सेल मध्ये निर्गत कोलम वाढवला आहे
प्रिंट करिता रंग संगती व्यवस्थित केली आहे.

पोषण आहार एक्सेल सोफ्टवेअर इयत्ता पहिली ते पाचवी करिता येथे दाबा




                    पोषण आहार एक्सेल सोफ्टवेअर इयत्ता सहावी ते आठवी करिता येथे दाबा.




5 comments:

  1. अप्रतिम पण मी माया शाळेचे तयार कसे करावे

    ReplyDelete
    Replies
    1. HOME शिट वर शाळेचे नाव लिहा.माहिती भरा.
      मार्गदर्शक सूचना वाचून मग वापर करावा.
      PC किंवा laptop वर वापरावे.

      Delete
  2. सर प्रमाणात बदल करता आला असता तर खूप छान झाले असते.कारण मधेच प्रमाणात बदल होतो आणि त्यात शेवट पर्यंत बदल करता येत नाही

    ReplyDelete
  3. मी सध्या वापरत आहे परंतु पहिल्या पासून जे प्रमाण आहे ते तसेच आहे जर प्रमाणात बदल केला तर पुढे काही ताळमेळ जमत नाही

    ReplyDelete
  4. आ. सर मला हे पोषण आहार एक्सेल सोफ्टवेअर इयत्ता १ ली ते ८ वी पाहिजे मार्गदर्शन करावे

    ReplyDelete