Monday, 29 October 2018

इयत्ता ६वी ते ८वी रिझल्ट एक्सेल


इयत्ता ६वी ते ८वी

--रिझल्टशिटची वैशिष्टे
१)सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका स्पिन बटणाने मिळते.
२)प्रगती पुस्तकात सर्व माहिती आपोआप तयार होते.
३)नोंदवही आपोआप तयार होते.तिची प्रिंट काढून नोंद्वहीला चिटकवू शकता.
४)आकर्षक व सुंदर नोंदवही व प्रगती पुस्तक तयार होते.
5)संवर्ग निहाय व विषयनिहाय श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या एकाच पानावर मिळते.त्याची प्रिंट काढू शकता.
६)विद्यार्थ्याचे व वर्गाचे फोटो प्रगती पुस्तकात अपोआप येतात.पालक व विद्यार्थी आठवण म्हणुन जपून ठेवू शकतात.
 ७)वापरावयास एकदम सोपे व सहज शक्य.
८)नोंदवही तयार होते.
9)प्रगती पुस्तक तयार होते.
१०)बोणाफाईड तयार होते.
                               धन्यवाद

सहावी ते आठवी च्या रिझल्ट सोफ्टवेअर करिता येथे 
करा.



.







.


.

1 comment:

  1. 6 ते 8 रिजट्लशीट open होत नाही

    ReplyDelete