Saturday, 4 August 2018

मासिक पत्रक

मासिक पत्रक
इयत्ता-पहिली ते आठवी वर्ग असणाऱ्या शाळांकरिता.

नवीन बदल
१)वर्ष आपोआप येईल.याची सुविधा  करण्यात आली आहे.
२)यु डायस चा नंबर आपोआप मासिक पत्रकात येईल
३)मागील मासिक पत्रकात विद्यार्थी संख्येचा font लहान होता.त्यामुळे एकदमच बारीक संख्या दिसत होत्या.यामध्ये ती दुरुस्ती केली आहे.
४)सुट्टीचा तपशील हा टेबल दुरुस्त केला आहे.
5)शिक्षक माहिती page वर सन येत न्हवते.ते दुरुस्त केले आहे
६)शिक्षक संख्यांच्या ओळी वाढवल्या आहेत.
७)'घडलेल्या विशेष गोष्टी' याकरिता जास्त जागा सोडली आहे.
८)सुट्ट्यांच्या तपशील मध्ये अर्धा दिवस चा सेल फॉरमॅट मारला आहे.तेथे अर्धा दिवस टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
9)सुट्ट्यांचा तपशील व एकूण दिवस याच्या सेलची स्थाने दुरुस्त करण्यात आली आहेत.

या एक्सेल साठी खालील शब्दांवर क्लिक करा.


No comments:

Post a Comment