पोषण आहार
महाराष्ट्राच्या विविध शिक्षकांच्या सूचनांचा विचार करून तसेच काही दुरुस्त्या करून अधिक बिनचूक एक्सेल सोफ्टवेअर आपल्यापुढे सादर करीत आहे.सदर एक्सेल शक्यतो laptop किंवा PC वर वापरावे.
या सोफ्टवेअर मध्ये काय नवीन आहे.
१)दैनिक नोंदवहीत एकूण कार्य दिन न्हवते.त्याची नोंद मिळेल.
२)दैनिक नोंदवहीत एकूण अन्न शिजवून दिलेले दिवस मधे error येत होता.ती दुरुस्ती केली आहे.
३)मासिक अहवालात एकूण कार्य दिन व अन्न शिजवून दिलेले दिवस याची नोंद अपोआप होईल.
सोफ्टवेअर साठी
खाली दाबा.
पोषण आह
No comments:
Post a Comment