Wednesday, 29 August 2018

पायाभूत अपडेट

महाराष्ट्रातील तंत्रस्नेहाचीआवड असणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांनी आणलेल्या सूचनांचा व मार्गदर्शनाचा विचार करून आपल्या excel मध्ये अजून काही नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.मेसेज करून,फोन करून किंवा सोशल मिडिया द्वारे आपण बहुमोल मार्गदर्शन केलेत त्याबद्दल 


धन्यवाद !

आपल्या मार्गदर्शनाने सदर शीट बिनचूक करण्याचा  प्रयत्न केला आहे.आपण जुन्या शीटवर विद्यार्थ्यांची नावे व गुणांकन केले असल्यास व ते नवीन शीटवर आणावयाचे असल्यास खालील प्रकारे आणता येईल.प्रथम खालील दिलेली excel डाऊनलोड करून घ्या. प्रथम तुम्ही जुन्या एक्सेल वर type केलेली  नावे,गुण copy करा.नवीन शीटवर जेथे pest करावयाची आहेत तेथे pest spacial >value असे करावे.



पटाप्रमाणे
शाळेची व वर्गाची श्रेणी काढावयाची असल्यास हि link डाऊनलोड करा 








विद्यार्थी उपस्थिती प्रमाणे शाळेची व वर्गाची श्रेणी काढावयाची असल्यास हि link डाऊनलोड करा https://goo.gl/LUJCvW

1 comment:

  1. ग्रेट !
    आदरणीय श्री समीरभाऊ आपल्या कार्यास महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे मानाचा मुजरा व हार्दिक शुभेच्छा !!!

    ReplyDelete