Tuesday, 28 August 2018

पायाभूत सॉफ्टवेअर

 Excel सॉफ्टवेअर

1)शाळा माहिती,विद्यार्थी माहिती ,गुण भरा बाकी सर्व आकडेवारी आपोआप तयार होते

2)एकुणात आपोआप तयार होते.

3)वर्गाचा निकाल आपोआप तयार होतो.

4)शाळेचा निकाल आपोआपतयार होतो.

5)श्रेणी आपोआप निघते.

6)वापरण्यास एकदम सोपे

7)रंगीत शीट

8)आणि हो, 
प्रिंट काढणे एकदम सोपे,कारण प्रिंट सेटिंग केली आहे.त्यामुळे वरिष्ठ कार्यालयासाठी किंवा शाळेत फाईलला अहवाल ठेवण्यासाठी योग्य साईझ च्या प्रिंट काढू शकतो.पेपर साईझ A4-landscape

 शिक्षक मित्रानो,
            अत्यंत सोप्या पद्धतीने गुण नोंदणी करून शाळेची एकुणात काढण्यासाठी या 
excel सॉफ्टवेअरचा वापर करून पाहा.आपणास समाधान मिळेल अशा पद्धतीने बनवले आहे
याची वैशिष्ठे-
1)अचूकता2)वापरणे सोपे3)प्रिंट  काढणे सोपे4)श्रेणी[वर्गाची,शाळेची]तयार होत5)सुंदर शीट

निर्मिती-श्री.समीर धाडवे
-महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही शिक्षक

पटानुसार वर्गाची व शाळेची श्रेणी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

https://goo.gl/114mQM

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर वर्गाची व शाळेची श्रेणी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

https://goo.gl/wa34Pb




9 comments:

  1. Thank you sir nice app for
    School work

    ReplyDelete
  2. file is trashed by owne असा मेसेज येतो आहे

    ReplyDelete
    Replies
    1. ११२ क्रमांकाची एक्सेल डाउनलोड करून घ्या.

      Delete
  3. Ifsc code serch खूप छान
    मासिक पत्रक👌

    ReplyDelete
  4. सर,संकलित result 1-4 च्या sheet ची लिंक सेंड करा

    ReplyDelete
  5. सर हे अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता मला इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी ची लिंक पाठवा माझा मोबाईल नंबर आहे 73 50 80 58 74

    ReplyDelete
  6. सर, १ ते ५ पोषण आहार एक्सेल ओपेन होत नाही, प्लीज

    ReplyDelete