पहिली ते पाचवी करिता दोन-दोन तुकडया
व ८ शिक्षकांकरिता
*मासिक पत्रक*
शिक्षक मित्रानो नवीन शैक्षणिक वर्ष
२०१८/२०१९च्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्षात लेखी काम कमी व्हावे व आपल्याला
विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देता यावे म्हणून मी
आपल्यासाठी घेवून आलो आहे पूर्ण वर्षाची मासिक पत्रके.ती
देखील एकदम रेडीमेड.थोडीशीच माहिती भरा.आणि आपल्या शाळेची मासिक माहिती तयार करा.
खालील लिंकला क्लिक करा व स्वतःच अनुभवा.
प्रिंट settingकेली आहे.त्यामुळे लेटर
साईझ वर प्रिंट काढू शकता.
खाजगी प्राथमिक शाळा व gov मोठ्या
पाटांच्या शाळांना उपयुक्त...
No comments:
Post a Comment